महाराष्ट्राची लोकयात्रा

महाराष्ट्राचं लोकजीवन संवेदनशील वळणावर उभं आहे. अनिष्ट प्रथांच्या विरोधात आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही या वळणावरची भळभळती जखम … कसा होतो आहे आपला प्रवास ? कुठं निघाली आहे आपली लोकयात्रा ? ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचं नवं सदर वाचकांसाठी….

महाराष्ट्राची लोकयात्रा हे सदर साप्ताहिक सकाळ मध्ये सुरु आहे .त्यातील काही भाग .

धर्मक्षेत्रे… कुरू(प)क्षेत्रे…

संस्कार स्त्रीशूद्रांचे

ज्ञान कशासाठी? कोणासाठी?

निवाडाही पुरुषांचाच!

ज्ञानेश्वरांची “कोपर्निकसन’ क्रांती

गुरुशिष्यविवेक

बदलत्या राजकीय राजवटींसंदर्भात

शाळेकडून धर्माकडे 

जातिसमाजाकडून वर्गसमाजाकडे? 

मार्क्‍सवादाचा प्रभाव आणि प्रादुर्भाव

राजकीय प्रवाहात समतेचे तारू

स्त्रिया विरुद्ध शूद्र?

इतिहास लेखनातील समता-विषमता  

स्त्रियांचा पुरुषार्थ? 

वंशविषमतेचा महासिद्धांत

आर्यत्व की हिंदुत्व?

“दीनबंधू’ ते””दीनमित्र”

टिळक विरुद्ध इतर सारे

इतिहासातील चुकलेल्या वाटा

“शहाणे असाल, तर आमचे ऐका “

आगरकरांचे तत्त्वज्ञान

बळी तो कान पिळी

आगरकरांचे सल्ले

टिळक विरुद्ध आगरकर

टिळकांची खेळी ?

सामाजिक परिषदेची हकालपट्टी

स्वातंत्र्याचा योग आणि क्षेम

आगरकरांचे हिंदुत्व!

आगरकरकालीन विचारप्रवाह

आशावाद की अरुण्यरुदन?

सुधारक आणि त्यांच्या मर्यादा

सामाजिक सुधारणांची पीछेहाट

सर्वांत अवघड गोष्ट!

काळाच्या मर्यादा

दयानंद, फुले आणि शाहू

सत्यशोधक पंडित!

वेदोक्ताच्या काट्याचा नायटा

इजा, बिजा आणि तिजा

शाहू-टिळक संघर्ष मित्रप्रेमातून?

जे का रंजले गांजले…

फुले आणि शाहू

शंकराचार्यांचे अरण्यरुदन

Leave a comment