महाराष्ट्र मंथन – युट्यूब चॅनेल

डॉ सदानंद मोरे सरांचे युट्युब चॅनेल

वेगवेगळ्ता विषयावरील मोरे सरांचे व्हिडिओ नियमित बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा.

https://youtube.com/@MaharashtraManthan-ku2gx?si=Etl_1cAw7s1euRax

महाराष्ट्र मंडळ, भाग -१

मराठी भाषा प्रादेशिक नसून वैश्विक आहे.

तीनशे वर्षापूर्वी मराठ्यांनी पाकिस्तान मध्ये साजरी केलेली दिवाळी

सतराव्या शतकातील महाराष्ट्र व इंग्लंड मधील राजकारण

छत्रपती शिवरायांच्या राजेपदामागचा इतिहास

शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर महाराष्ट्राचे चित्र कसे बदलले

कोणी उखडली हिंदू मुस्लिम सौहार्दाची मूळं.
उदारमतवादी दाराशुकोह आणि धर्मांध औरंगजेब यांचा झालेला संघर्ष व त्यात दारा शुकोहची केलेली हत्या

दारा शुकोह आणि औरंगजेब

महाराष्ट्राची लोकयात्रा – मनोगत मुलाखत

महाराष्ट्राची लोकयात्रा चे लेखक डॉ. सदानंद मोरे यांच्याशी ग्रंथाविषयी साधलेला संवाद

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची  मांडणी करणारा बृहद ग्रंथ. 
प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा.